१. शांते तू जिंकलीस - सह्यगिरी पुरस्कार, राधानगरी, महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार.
२. साक्षीदार - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बाबुराव बागूल पुरस्कार,नाशिक, कै.
बाजीराव पाटील,चंदूर.
३. साक्षीदार (कथेस) - शामश्री पुरस्कार,इचलकरंजी.
४. शतकाच्या उंबरठ्यावर - लक्ष्मीसेन भट्टारक पुरस्कार,कोल्हापूर.
५. जाग - विमलाताई बेलसरे पुरस्कार,चांदूर.
६. सोन्या - पद्ममगंधा प्रतिष्ठान, नागपूरचा पुरस्कार, क्रांतीवीर तांबटकाका वाचनालय पु.
कोल्हापूर.
७. पाच मिनिटाची गोष्ट (कथेस) - श्रीपाद काळे पुरस्कार,सावंतवाडी.
८. तीच माती तेच आकाश - परिवर्तनीय कथाकार पुरस्कार,कुरुंदवाड.
९. समग्र लेखनासाठी - जैन साहित्य सेवा पुरस्कार, उस्मानाबाद,प्रभादेवी
पुरस्कार,दिल्ली.
१०. उत्कृष्ट दिवाळीअंक (कथेस) - कथा (एैसी अक्षरे) गोपीनाथ तळवळकर पुरस्कार.
११. जसं घडलं तसं - दीपा निसळ स्मृती पुरस्कार,अहमदनगर.
१२. शोध - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पुरस्कार,कोल्हापूर.
१३. डॉलीची धमाल - महाराष्ट्र राज्य शासनाचा "कवी दत्त" पुरस्कार, प्रा. चंद्रकुमार नगले
सार्वजनिक वाचनालय,कोल्हापूर,कै. सिद्रमप्पा चिल्ले स्मृती पु. लातूर.
गंगामाई वाचन मंदिर,आजरा (मासिक ऋग्वेद पु.) अखिल भारतीय बालकुमार सा. सभा पु.,
पुणे.
१४. उद्ध्वस्तायन - कै. चैतन्य माने स्मृती पुरस्कार, प्रयाग चिखली साहित्य
पुरस्कार.
१५. कथालेखनासाठी - कै. श्री. दा. पानवलकर पु. , सांगली नगरवाचनालय.
१६. कंदील - काठी आणि तू- सुजाता पाब्रेकर स्मृती पु.,डोंबिवली , स्व. बाबासाहेब
नारखेडे स्मृती पु., भुसावळ ,सरोजिनी नायडू पु., उत्तर प्रदेश,
शब्दांगण पुरस्कार,चंद्रपूर.
१७. समग्र लेखनासाठी - कै. पु. य. देशपांडे स्मृती पु., जयसिंगपुर.
१८. फटफटतंय आता उजडंल - करवीर सा. परिषद ग्रंथ पु.,कोल्हापूर.
१९. रथवादळ - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पु., कोल्हापूर, कै. स्मिता पाटील
पुरस्कार,शिरपूर.
२०. संविधान:ग्रेट भेट - सुर्यद्य बालसाहित्यरत्न , विभावना पु. , जळगांव.