नमस्कार ,

नीलम  माणगावे

प्रसिद्ध  मराठी  लेखिका

नीलम माणगावे या मराठीतील प्रतिथयश लेखिका आहेत. कथा, कविता, कादंबरी, लोकसाहित्य, आत्मकथन, सामाजिक, वैचारिक लेख, प्रवासानुभव, संपादन- समीक्षात्मक वगैरे साहित्य प्रकारामधून विपूल लेखन केलेले आहे. प्रौढसाहित्याबरोबर बालसाहित्यही लिहिले आहे. आजपर्यंत त्यांची ७३ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, मिळाला आहे. त्याशिवाय राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या कथा, कवितांचा समावेश झाला आहे त्याच्या साहित्यिक सेवेबद्‌द्‌ल अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्या प्रकाशित पुस्तकांना भेट दया.

काही मौलिक माहिती

करिअरची सुरुवात - वयाच्या ३९ व्या वर्षी लिहायला सुरुवात केली. १ जून १९९३ रोजी पहिली कविता लिहिली. त्यानंतर मागे वळुन पाहिले नाही. लिहीत गेले. कविता, कथा, कादंबरी, ललित- वैचारिक लेख, सामाजिक, लोकसाहित्य, प्रवासानुभव, संपादकीय, समीक्षणात्मक, संपादन, संशोधन, आत्मकथन, माहितीपर वगैरे साहित्य प्रकारामधून लिहित गेले. बालसाहित्य आणि कुमारसाहित्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाट्यछटा, प्रवासानुभव लिहिले आहे. एकपात्री, दीर्घ कविता (गाथा उत्क्रांतीची), माहितीपर 'संविधान-ग्रेट भेट, पौगंडावस्थेतील मुलींसाठी प्रिय मुली आणि मुलांसाठी बेटा, हे तुझ्यासाठी अशी छोटे खानी पुस्तक लिहिली. कथा कशी लिहायची याचे मार्गदर्शन करण्यासाठी' कथा लिहायची ना ?.. चला' असे पुस्तक लिहिले. विज्ञान कथाही लिहिल्या. 'शोध' आणि 'मृत्युदंड' या दोन कादंबरीवर प्रा. कु. वनिता वामन उबाळे यांनी एम.फिल केले आहे .'गिजवणे' कवितासंग्रहावर प्रा. रोहिता रेडेकर यांनी एम.फिल केले आहे.

नाव :
नीलम माणगावे
फोन :
९४२१२00४२१
करिअर सुरू झाले :
१९९३
देश :
भारत
जन्म :
१ मे १९५४
ई-मेल:
nilammangave@gmail.com
भाषा :
मराठी
पत्ता :
पत्ता-९'पालवी' विकास कॉलनी, १३ वी गल्ली, लक्ष्मी रोड, जयसिंगपूर (महाराष्ट्र) ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

अद्भुत संख्या

सर्व टप्पे गाठले

७३

एकूण पुस्तके

पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर

६४

पुरस्कार

पुस्तके

नुकतीच प्रकाशित झालेली काही पुस्तके

कामगिरी

पुरस्कार मिळवले

पुस्तके

सर्वाधिक वाचली जाणारी पुस्तके

भैरवायन

संविधान ग्रेट भेट

कंदील काठी आणि तू

जसं घडलं तसं

  पत्ता-९'पालवी' विकास कॉलनी, १३ वी गल्ली, लक्ष्मी रोड, जयसिंगपूर (महाराष्ट्र) ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
  nilammangave@gmail.com
  ९४२१२00४२१
प्रकाशक शीर्षक संपर्क
स्वरूपदीप प्रकाशन, सोलापूर भैरवनाथ मो. ९३२५०५७६५७ / ९८२२८०७७१५
पेरणी
गोकुळात राधा
अखेर विसर्जन झाले
मधुश्री प्रकाशन, पुणे साक्षीदार मो. ९८५०९६२८०७
तीन माती तेच आकाश
जिद्द
सुमेरू प्रकाशन, डोंबिवली शांते, तु जिंकलीस लॅंडलाइन ४०४१४९ / मो. ९०७५६३४८२४
ब्रेकिंग न्यूज
डॉलीची धमाल (१)
संविधान ग्रेट भेट
डॉलीची धमाल (२)
ज्वालामुखीच्या तोंडावर
निर्मोदी प्रकाशन, पुणे बिटुकली मो. ९०७५६३४८२४
हसरी फुलं
हे हात सोडण्यासाठी नाहीत जोडण्यासाठी आहेत
चिंगळी
या चुकीला क्षमा नाही
गौरी झाली चमेली
सुकृत प्रकाशन, सांगली फटफटलंय आता नक्की उजडंल मो. ९८९००६१८८० / (०२३२२) २३२१८८०
मृत्युदंड
शोध
पंपी पंपी थांब
जलप्रलय
अजब पब्लिकेशन्स रथवादळ मो. (०२३१) २५४६७१०
एक लिंबू झेलू बाई-दोन लिंबू झेलू
ग्रंथाली प्रकाशन, मुंबई निर्भया लढते आहे मो. (०२२) २४२१६०५० / (०२२) २४३०६६२४
साईड एफ्फेक्ट्स
भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर दुबई झक्कास मो. ७३८७७३६१६८
अरिहंत पब्लिकेशन, पुणे कंदिल, काढी आणी तु (२ आवृत्ती) मो. ९६८९८९५२९४
प्रकाशपर्व
सूर्य, देव आणी माणूस
मातीमाय
भ. महावीरांशी मुक्तसंवाद
सोन्या ' दुसरी आवृत्ती
गडडम गडडम गाणम बडबडम
खरंच साखर मस्ताय
विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे किती सावरवा तोल मो. ९१६८६८२२००
पंचम प्रकाशन, पुणे गुलदस्ता
परीराणी उत्ताणी छानछान गाणी
मनोदय प्रकाशन, पुणे शतकाच्या उंबरठ्यावर मो. (०२०) २५१२८९४
डायरी
उखान्यातून स्त्री दर्शन
सोन्या
थुई थुई कारंजे बडबड गाण्याचे (भाग १)
थुई थुई कारंजे बडबड गाण्याचे (भाग २)
तूच आमचा हीरो
हॅलो देवबाप्पा
सैनिक प्रकाशन, जयसिंगपूर जिनज्योत मो. (०२३२२) २२६३४४
जाग
अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर गाथा उत्क्रांतीची मो. ९३०९१३८४४३
आपली तुपली दोस्ती
अंगण गाणी रिंगण गाणी
घाई झाली आहे
बकुळीची गोष्ट
प्रिय मुली
बेटा हे तुझ्यासाठी
उद्ध्वस्तायन
आंध्रद्धा निर्मूलन प्रकाशन, सातारा बिल्लोरी कवडसे मो. ९४२२४११८६२
आणी माठ हसला
हिरण्यकेशी प्रकाशन, कोल्हापूर कंदील काढी आणी तु मो. (०२३१) २६२३२३२
शाशीकिरण पब्लिकेशन, कोल्हापूर आज मगरीच्या जबड्यात पाय मो. ९६८९८९४३२५ / मो. ९६६५८८५४४०
उद्याचे काय?
जसं घडलं तसं (२ री आवृत्ती)
मोर्चा व्हाया बलात्कार
अशी भेटली श्रीलंका
प्रसाद वितरण ग्रंथालय, सांगली आक्कूबाईचं तळं मो. ८७६६८०८२०९
विद्याभारती प्रकाशन, लातूर आणी रस्ता हसायला लागला मो. ९८२२५५६७४१
ऋचा प्रकाशन, नागपूर माजघरातील हुंदके मो. (०७७२) २२५१८७८
स्त्री आणी तिचे पतिव्रत्य
श्री. बा. भू. पाटील ग्रंथ प्रकाशन, सांगली जैन महिला विकासाच्या पाऊलखुणा
कविताघर प्रकाशन, पुणे खचू लागली भुई मो. ९७६३३५८८९५
माणिक प्रकाशन, कोल्हापूर बोलक्या भिंती मो. ९४२३०४१९६५
अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर तर्क-वितर्क मो. ९४२३०४१९६५
श्रीपाद प्रकाशन, पुणे जसं घडलं तसं मो. ९३२५५०३३०३
बालसृजन साहित्य मंच, सांगली कथा लिहायची आहे ना ? चला .....
मासिक ऋग्वेद, आजरा पळ सोने पळ मो. ९४२३२७७०६९